मोठी बातमी | राजकारणात खळबळ : पश्चिम महाराष्ट्रात भाजप कागलचा वचपा काढणार; विनोद तावडे सांगलीतील ‘या’ बड्या नेत्याच्या भेटीला, पवारांचे टेन्शन वाढणार?

मंत्रालय टाइम्स – मुंबई / सांगली | राज्यात दिवाळीआधी किंवा दिवाळीनंतर विधानसभा निवडणूक होणार आहे. सद्य परिस्थिती पाहता नक्की कोणाला यश मिळणार हे सांगता येणे कठीण आहे. निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडी जोरदार तयारी करत आहे. राज्यात आपली सत्ता यावी यासाठी महायुती आणि महाविकास आघाडी जोरदार तयारी करताना पाहायला मिळत आहे. दरम्यान मविआ आणि महायुतीतील … Read more

छ.शिवरायांचा पुतळा कोसळण्याची कारणे शोधण्यासाठी नौदल-राज्य शासनाची संयुक्त तांत्रिक समिती, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश.

मंत्रालय टाइम्स – मुंबई | मालवण तालुक्यातील राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्यामागची कारणे शोधणे व एकूणच या दुर्दैवी घटनेसंदर्भात विस्तृत कारणमीमांसा करण्यासाठी स्थापत्य अभियंते , तज्ञ, आयआयटी तसेच नौदलाच्या अधिकाऱ्यांचा समावेश असलेली एक तांत्रिक संयुक्त समिती नेमण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला. ही समिती जबाबदारी निश्चित करेल. छत्रपती शिवाजी महाराजांचा त्यांच्या कर्तुत्वाला … Read more

ब्रेकिंग | मंत्रालयात चर्चेला उधाण : सुजाता सौनिकांचे मुख्य सचिवपद धोक्यात.? चहल यांच्यासाठी वेगळी सेटिंग..!

मंत्रालय टाइम्स – मुंबई | राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव म्हणून मान मिळविणाऱ्या सुजाता सौनिक यांना हटविण्याच्या हालचाली मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर सुरू असल्याचे समजते. गृह विभागाचे अप्पर मुख्य सचिव इकबालसिंह चहल हट्ट पुरविण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘मित्रा’ने पुढाकार घेतल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी ‘मंत्रालय टाइम्स ‘ला दिली. आयएएस अधिकारी सुजाता सौनिक यांनी 30 जून 2024 … Read more

मोठी ब्रेकिंग | ‘मिशन १२५’.? विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने कंबर कसली, ‘अशी’ ठरली रणनिती..!

Maharashtra Assembly election 2024 : आगामी विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. सर्वच पक्षांकडून मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. सध्या सर्वच पक्षांकडून विविध मतदारसंघांची चाचपणी केली जात आहे. त्यातच आता भाजप १२५ जागांवर विधानसभा निवडणूक लढणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यातील २५ जागांवर भाजपचा विजय निश्चित असल्याचे बोललं जात आहे. निवडणूक व्यवस्थापन समितीच्या बैठकीत निर्णय.. … Read more

दहीहंडीला गालबोट..! १२९ गोविंदा जखमी, सरकारी व खासगी रुग्णालयात उपचार, ठाण्यातही १९ जणांना दुखापत..!

मंत्रालय टाइम्स – मुंबई/ठाणे | दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला असला तरी त्याला गोविंदा जखमी होण्याचे गालबोट लागले आहे. यंदा मुंबईमध्ये विविध ठिकाणी दहीहंडी फोडताना रात्री उशिरापर्यंत १२९ गोविंदा जखमी झाले.यातील १९ गोविंदांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर सरकारी व खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत दहीहंडी फोडताना जखमी झालेल्या गोविंदांना आरोग्य सेवा … Read more

ब्रेकिंग | मुंबईत पश्चिम रेल्वे मार्गावर आजपासून ३५ दिवसांचा ब्लॉक, लोकल सेवेवर होणार मोठा परिणाम.!

मंत्रालय टाइम्स – मुंबई | गोरेगाव ते कांदिवली स्थानकांदरम्यान साडेचार किलोमीटरचा सहावा मार्ग तयार करण्यासाठी पश्चिम रेल्वेनं ३५ दिवसांचा मेगाब्लॉक घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं मुंबईतील उपनगरीय प्रवाशांना काही प्रमाणात अडचणींना सामोरं जावं लागणार आहे. आज, २७ ऑगस्टपासून हा ब्लॉक सुरू होणार आहे. तो ६ ऑक्टोबरपर्यंत असेल. या ३५ दिवसांच्या कालावधीत वीकेंडला प्रत्येकी १० तासांचे … Read more

WhatsApp Icon Telegram Icon