महिला डॉक्टरचे चारित्र्यहनन करणाऱ्या रुपाली चाकणकर अजून पदावर कशा? अजित पवार अशा कोणत्या ‘रुपात’ अडकलेत? प्रकाश महाजनांचा सवाल
खास प्रतिनिधी | मंत्रालय टाईम्स फलटण डॉक्टर आत्महत्या प्रकरणावरून मनसेचे माजी प्रवक्ते प्रकाश महाजन यांची रुपाली चाकणकर आणि जयकुमार गोरे यांच्यावर जोरदार टीका केली. मृत डॉक्टर महिलेचे चारित्र्यहनन करणाऱ्या रुपाली चाकणकर अजून ही पदावर कशा? अजित पवार अशा कोणत्या रुपात अडकलेत? असा प्रश्न त्यांनी विचारला. जयकुमार गोरे सारखे लोक हे मूळचे बाहेरचे आहेत, बाहेरून येताना … Read more