महिलांच्या सुरक्षेवरून विशाल पाटील संसदेत आक्रमक; म्हणाले… कुठं आहे..!
नवी दिल्ली येथे संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून या अधिवेशनात वेगवेगळ्या मुद्द्यांवरुन खासदार आक्रमक होताना दिसत आहेत. सांगलीचे खासदार विशाल पाटील देखील सरकारवर कडाडले असून त्यांनी, जत तालुक्यातील प्रकरणावरून संसदेत प्रश्न उपस्थित केला आहे. केंद्रीय अर्थसंकल्प मांडताना तुम्ही महिला सुरक्षेवर काय तरतूद केली आहे? असा सवाल केला आहे. जत तालुक्यातील एका गावात मुलीवर लैंगिक … Read more