मनोज जरांगेंचा मेहुणा विलास खेडकरसह ९ जणांवर तडीपारीची कारवाई; जालन्यात प्रशासन अॅक्शन मोडवर
जालन्यात वाळू माफिया आणि अट्टल गुन्हेगारांच्या विरोधात प्रशासन ॲक्शन मोडवर आले असून, वाळू प्रकरणासह इतर गुन्ह्यातील नऊ आरोपींना जालनासह बीड, परभणी आणि छत्रपती संभाजी नगर या जिल्ह्यातून तडीपार करण्यात आलं आहे. मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांचा मेहुणा विलास खेडकर (Vilas Khedkar) याच्यावर देखील तडीपारीची कारवाई करण्यात आली … Read more