गोपिचंद पडळकरांना कडक शब्दांत समज? जयंत पाटलांचा विषयच काढला निकाली
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार जयंत पाटील यांच्या वडिलांचा उल्लेख करत अत्यंत आक्षेपार्ह टीका केल्यानं भाजप आमदार गोपिचंद पडळकर यांच्यावर मोठ्या प्रमाणावर टीका झाली होती. खुद्द शरद पवार यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडं याबाबत तक्रार केली होती. त्यानंतर सांगली जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांनी एकत्र येत पडळकरांविरोधात निषेध सभाही घेतली होती. पण त्यानंतरही … Read more