मंत्रालयात ओळख असून नोकरी लावतो म्हणत घातला ६ लाखाचा गंडा; पोलीसांनी ठोकल्या बेड्या
सातारा प्रतिनिधी | मंत्रालयात आपली ओळख आहे. तेथील ओळखीने आरोग्य विभागामध्ये नर्स म्हणून नोकरी लावतो, असे महिलेला सांगून फसवणूक केल्याप्रकरणी राजेश उर्फ पप्पू नंदकुमार शिंदे (वय 35, रा.बोरगाव ता. सातारा) या भामट्याला सातारा शहर पोलिसांनी अटक केली. याबाबत अधिक माहिती अशी, पप्पू शिंदे याने 2023 मध्ये संबंधित तक्रारदार महिलेशी ओळख निर्माण केली. महिलेला नोकरीची … Read more