खळबळजनक खुलासा! गृह राज्यमंत्री योगेश कदमांनी दिला थेट गुंडाच्या भावाला शस्त्र परवाना..!
खास प्रतिनिधी | मंत्रालय टाईम्स पुणे शहरात सध्या खळबळ उडवणार प्रकरण समोर आले आहे. कुख्यात गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळ याला राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी शस्त्र परवाना दिल्याचे धक्कादायक सत्य उघडकीस आले आहे. पुणे पोलिसांनी सचिन घायवळला आधीच शस्त्र परवाना देण्यास नकार दिला होता. कारण त्याच्यावर खुनाचा प्रयत्न आणि आर्म्स ॲक्टसारखे गंभीर गुन्हे … Read more