ब्रेकिंग | कोल्हापूर प्राधिकरणातील अधिकाऱ्यांची पेन्शन थांबवा, पालकमंत्र्यांच्या सूचना

प्राधिकरण हे लोकांच्या सोयीसाठी आहे. परंतु जनतेची कामे करताना वेळकाढूपणा करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांविरोधात कारवाईचा प्रस्ताव तयार करा. कोणी अधिकारी निवृत्त झाला असला तरी पेन्शन थांबवा, अशा स्पष्ट सूचना पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप कदम यांना दिल्या. शासकीय विश्रामगृहावर पत्रकारांच्या गृहप्रकल्पाबाबत चर्चा करताना पत्रकारांनीच कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या कामाची जनविरोधी कार्यपद्धती आबिटकर … Read more

मोठी ब्रेकिंग | पालकमंत्री पदाची यादी जाहीर; तीन जिल्ह्यासाठी सह-पालकमंत्री पदाची निर्मिती

  खास प्रतिनिधी – मंत्रालय टाइम्स  राज्यात गेल्या काही दिवसापासून पालकमंत्री पदाच्या चर्चांला उधाण आले. त्यात दि. १८ जानेवारी रोजी पालकमंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यादीतील माहितीनुसार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना गडचिरोलीचे पालकमंत्री पद देण्यात आले आहे. त्याशिवाय उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दोन जिल्ह्याचे पालकमंत्री पद मिळाले आहे. ते पुणे आणि बीडचे पालकमंत्री असणार आहेत. … Read more

नांदणी येथील जैन मठास तीर्थक्षेत्राचा ‘अ’ दर्जा देणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

  सकल जैन समाज आणि स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठाच्यावतीने मुख्यमंत्र्यांना प्रजागर्क पदवी कोल्हापूर प्रतिनिधी | स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठ, नांदणीला लवकरच ‘अ’ तीर्थक्षेत्र दर्जा देवून मठासाठी आवश्यक सोयीसुविधा देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. मठातील आयोजित पंचकल्याण प्रतिष्ठा महामस्तकाभिषेक महोत्सव सोहळ्यात ते बोलत होते. मुख्यमंत्री श्री. फडणवीस … Read more

भाजपची मंत्रिमंडळाची संभाव्य यादी समोर; ‘या’ नव्या चेहऱ्यांच्या नावावर शिक्कामोर्तब ? ज्येष्ठ नेत्यांचा पत्ता कट ?

  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra fadnavis) यांच्या सरकारचा मंत्रिमंडळ (ministry) विस्तार 15 किंवा 16 डिसेंबरला होण्याची शक्यता आहे. या मंत्रिमंडळ विस्तारात अनेक नव्या चेहऱ्यांना मंत्रिपदासाठी संधी मिळणार आहे.त्यामुळेच भाजपच्या नेत्यांची संभाव्य यादी (ministers list) समोर आली आहे. भाजपच्या संभाव्य यादी नुसार अनेक नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार असल्याचा स्पष्ट होत आहे. तर दुसरीकडे पक्षातील बड्या … Read more

WhatsApp Icon Telegram Icon