मोठी ब्रेकिंग | पालकमंत्री पदाची यादी जाहीर; तीन जिल्ह्यासाठी सह-पालकमंत्री पदाची निर्मिती

  खास प्रतिनिधी – मंत्रालय टाइम्स  राज्यात गेल्या काही दिवसापासून पालकमंत्री पदाच्या चर्चांला उधाण आले. त्यात दि. १८ जानेवारी रोजी पालकमंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यादीतील माहितीनुसार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना गडचिरोलीचे पालकमंत्री पद देण्यात आले आहे. त्याशिवाय उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दोन जिल्ह्याचे पालकमंत्री पद मिळाले आहे. ते पुणे आणि बीडचे पालकमंत्री असणार आहेत. … Read more

छ.शिवरायांचा पुतळा कोसळण्याची कारणे शोधण्यासाठी नौदल-राज्य शासनाची संयुक्त तांत्रिक समिती, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश.

मंत्रालय टाइम्स – मुंबई | मालवण तालुक्यातील राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्यामागची कारणे शोधणे व एकूणच या दुर्दैवी घटनेसंदर्भात विस्तृत कारणमीमांसा करण्यासाठी स्थापत्य अभियंते , तज्ञ, आयआयटी तसेच नौदलाच्या अधिकाऱ्यांचा समावेश असलेली एक तांत्रिक संयुक्त समिती नेमण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला. ही समिती जबाबदारी निश्चित करेल. छत्रपती शिवाजी महाराजांचा त्यांच्या कर्तुत्वाला … Read more

WhatsApp Icon Telegram Icon