मुंबई शहर
मोठी ब्रेकिंग | सरकारकडून खातेवाटप जाहीर : कोणाला कोणतं खातं..वाचा अधिकृत यादी
खास प्रतिनिधी – मंत्रालय टाइम्स मुंबई
अखेर राज्य मंत्रिमंडळाचं खाते वाटप जाहीर झालं आहे. हिवाळी अधिवेशनाच्या एक दिवस आधीच मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला होता. त्यावेळी महायुतीच्या 39 मंत्र्यांनी शपथ घेतली होती, त्यामध्ये 33 कॅबिनेट तर 6 राज्य मंत्र्यांचा समावेश होता.