‘या’ जिल्ह्यात पालकमंत्री पदावरून राडा, महामार्ग रोखत टायर जाळले..!
खास प्रतिनिधी – मंत्रालय टाइम्स अखेर महाराष्ट्रातील पालकमंत्र्यांची यादी जाहीर झाली आहे. बीड आणि रायगडच्या पालकमंत्रिपदी कोण विराजमान होणार? याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून होते, याला पूर्णविराम लागलाय. बीडमधील परळीचे आमदार धनंजय मुंडे आणि महाडचे शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांना पालकमंत्र्यांच्या यादीत स्थान मिळाले नाही. रायगडमध्ये तटकरे आणि गोगावले यांच्यात पालकमंत्रिपदावरून संघर्ष चालू होता. … Read more