मोठी ब्रेकिंग | पालकमंत्री पदाची यादी जाहीर; तीन जिल्ह्यासाठी सह-पालकमंत्री पदाची निर्मिती

  खास प्रतिनिधी – मंत्रालय टाइम्स  राज्यात गेल्या काही दिवसापासून पालकमंत्री पदाच्या चर्चांला उधाण आले. त्यात दि. १८ जानेवारी रोजी पालकमंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यादीतील माहितीनुसार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना गडचिरोलीचे पालकमंत्री पद देण्यात आले आहे. त्याशिवाय उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दोन जिल्ह्याचे पालकमंत्री पद मिळाले आहे. ते पुणे आणि बीडचे पालकमंत्री असणार आहेत. … Read more

श्रीकर परदेशींनंतर आणखी एक बदली, अश्विनी भिडेंची CM कार्यालयात प्रधान सचिवपदी नियुक्ती

  मुंबई मेट्रोच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांची मुख्यमंत्री कार्यालयाच्या प्रधान सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या या पदाचा कार्यभार अधिकारी ब्रिजेश सिंहे यांच्याकडे आहे. परंतु, आता अश्विनी भिडे यांना त्वरीत या पदाचा कारभार हाती घेण्याचे आदेश देण्यात आले असून पुढील आदेशापर्यंत मेट्रोच्या व्यवस्थापकीय पदाचा कार्यभार सांभाळण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत. (IAS Ashwini Bhide appointed … Read more

मोठी बातमी | मुख्यमंत्री फडणवीसांना ‘हे’ ७ नेते नकोच?, यांच्या मंत्रिपदाचं काही खरं नाही…

  मुंबई मंत्रालय (खास प्रतिनिधी) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने (९ डिसेंबर) विधानसभेत विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर आता सर्वांच्या नजरा महायुतीच्या मंत्रिमंडळ विस्ताराकडे लागल्या आहेत. १६ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या हिवाळी विधानसभा अधिवेशनापूर्वी म्हणजेच १४ डिसेंबरला मंत्रिमंडळ विस्ताराची घोषणा होण्याची शक्यता आहे. मात्र, मागील मंत्रिमंडळात समाविष्ट करण्यात आलेली अनेक दिग्गजांची नावे खराब कामगिरी आणि वादग्रस्त कारकिर्दीमुळे … Read more

मंत्र्यांच्या विरोधामुळे ‘इतक्या’ अधिकाऱ्यांच्या बदल्या रखडल्या..?

  मुंबई प्रतिनिधी | मंत्रालय टाइम्स – विधानसभा निवडणुकीचे कारण पुढे करत मंत्र्यांनी आपापल्या खात्यातील मंत्रालयीन अधिकाऱ्यांच्या बदल्या रोखून धरल्याने बदलीपात्र १०० हून अधिक अधिकाऱ्यांच्या बदल्या रखडल्या आहेत. सामान्य प्रशासन विभागाने बदलीसाठी पात्र असलेल्या अधिकाऱ्यांचा प्रस्ताव मुख्यमंत्री कार्यालयाला पाठवला आहे. मात्र, साडेतीन महिने उलटूनही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बदलीच्या प्रस्तावाला मंजुरी दिली नसल्याचे खात्रीलायक सूत्रांकडून … Read more

दहीहंडीला गालबोट..! १२९ गोविंदा जखमी, सरकारी व खासगी रुग्णालयात उपचार, ठाण्यातही १९ जणांना दुखापत..!

मंत्रालय टाइम्स – मुंबई/ठाणे | दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला असला तरी त्याला गोविंदा जखमी होण्याचे गालबोट लागले आहे. यंदा मुंबईमध्ये विविध ठिकाणी दहीहंडी फोडताना रात्री उशिरापर्यंत १२९ गोविंदा जखमी झाले.यातील १९ गोविंदांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर सरकारी व खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत दहीहंडी फोडताना जखमी झालेल्या गोविंदांना आरोग्य सेवा … Read more

ब्रेकिंग | कल्याणमध्ये दहीहंडीनिमित्त लावलेल्या स्वागताचं बॅनर कोसळलं..!

मंत्रालय टाइम्स – कल्याण | मुंबई, ठाणे आणि कल्याणमध्ये चौका- चौकात, मोक्याच्या ठिकाणी राजकीय पक्षांकडून उंचच्या उंच दहीहंड्या लावल्याचे पाहायला मिळत आहे. राजकीय नेते मंडळींकडून आयोजित करण्यात आलेल्या या दंहीहंडी उत्सवात लाखोंच्या बक्षीसांची पर्वणी गोविंदांसाठी आहे. त्यामुळे त्या हंड्या फोडण्यासाठी गोविंदा पथकांमध्ये चुरशीची लढत बघायला मिळत आहे. राज्यात आज सर्वत्र दहीहंडीचा उत्साह पाहायला मिळतोय. गोविंदा … Read more

ब्रेकिंग | धक्कादायक खुलासा; शाळेतील १५ दिवसांचं सीसीटीव्ही फूटेज गायब, मुख्याध्यापिकाही फरार.. बदलापूर प्रकरणात घडामोड.!

Badlapur School CCTV Footage Missing: बदलापूर शाळेतील गेल्या १५ दिवसांचे सीसीटीव्ही फुटेज गायब झाल्याची माहिती समोर आल्यानंतर सर्वत्र खळबळ माजली. Badlapur School Rape News: बदलापूर अत्याचाराच्या निषेधार्थ राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलन केली जात आहे. या घटनेतील आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी केली जात असताना शाळेतील गेल्या १५ दिवसांचे सीसीटीव्ही फुटेज गायब असल्याची बाब सरकारच्या द्विसदस्यीय … Read more

WhatsApp Icon Telegram Icon