मोठी ब्रेकिंग | पालकमंत्री पदाची यादी जाहीर; तीन जिल्ह्यासाठी सह-पालकमंत्री पदाची निर्मिती

WhatsApp
Telegram
Facebook
Twitter
LinkedIn

 

  • खास प्रतिनिधी – मंत्रालय टाइम्स 

राज्यात गेल्या काही दिवसापासून पालकमंत्री पदाच्या चर्चांला उधाण आले. त्यात दि. १८ जानेवारी रोजी पालकमंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यादीतील माहितीनुसार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना गडचिरोलीचे पालकमंत्री पद देण्यात आले आहे.

त्याशिवाय उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दोन जिल्ह्याचे पालकमंत्री पद मिळाले आहे. ते पुणे आणि बीडचे पालकमंत्री असणार आहेत.

दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मुंबई शहर आणि ठाण्याचं पालकमंत्रिपद देण्यात आलं आहे. तसेच पंकजा मुंडे यांना जालन्याचं पालकमंत्रिपद देण्यात आलं आहे. गुलाबराव पाटील हे जळगावचे पालकमंत्री असणार आहेत. त्याशिवाय हसन मुश्रीफ यांना वाशिम, गणेश नाईक यांना पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री पद देण्यात आले आहे. तर सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री पद शंभुराजे देसाई यांना देण्यात आले आहेत.

वाचा पालकमंत्र्यांची संपूर्ण यादी

मंत्रालय टाइम्स
मंत्रालय टाइम्स
मंत्रालय टाइम्स

डॉ. संकेतराज बने मुख्य संपादक  के बारे में
For Feedback - mantralaytimes@gmail.com

---Advertisement---

LATEST Post

error: Content is protected !!
WhatsApp Icon Telegram Icon