महिला डॉक्टरचे चारित्र्यहनन करणाऱ्या रुपाली चाकणकर अजून पदावर कशा? अजित पवार अशा कोणत्या ‘रुपात’ अडकलेत? प्रकाश महाजनांचा सवाल

खास प्रतिनिधी | मंत्रालय टाईम्स फलटण डॉक्टर आत्महत्या प्रकरणावरून मनसेचे माजी प्रवक्ते प्रकाश महाजन यांची रुपाली चाकणकर आणि जयकुमार गोरे यांच्यावर जोरदार टीका केली. मृत डॉक्टर महिलेचे चारित्र्यहनन करणाऱ्या रुपाली चाकणकर अजून ही पदावर कशा? अजित पवार अशा कोणत्या रुपात अडकलेत? असा प्रश्न त्यांनी विचारला. जयकुमार गोरे सारखे लोक हे मूळचे बाहेरचे आहेत, बाहेरून येताना … Read more

मोठी बातमी | अख्खे पोलीस ठाणे निलंबित. जप्त केलेली दीड कोटींची रोकड घेतली वाटून, अन्.

नागपूर प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या मध्य रात्री नाकाबंदीदरम्यान कारमध्ये सापडलेल्या तीन कोटी रुपयांची रोख रक्कम पाहून डोळे पांढरे झालेल्या मध्य प्रदेश पोलीस दलातील अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी अपहार करत दीड कोटींची रोख रक्कम आपसांत वाटून घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याने मध्य प्रदेश पोलीस दलातील भ्रष्टाचाराची लक्तरे चव्हाट्यावर आल्याने खळबळ उडाली आहे. मराठवाड्यातील जालना येथील एक व्यापारी मोठ्या … Read more

भाजपचा अध्यक्ष ठरताच महाराष्ट्रात होणार उलथापालथ.? दोन दिग्गजांची नावं चर्चेत..

खास प्रतिनिधी | मंत्रालय टाईम्स, मुंबई लोकसभा निवडणुकीला सव्वा वर्ष उलटूनही भाजपला नवा अध्यक्ष मिळालेला नाही. महाराष्ट्रातील दिग्गज नेते देवेंद्र फडणवीस किंवा नितीन गडकरी यांच्याकडे पक्षाध्यक्ष पदाची धुरा सोपवली जाण्याची शक्यता आहे. दोन्ही नेत्यांचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी उत्तम संबंध आहेत. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांचा कार्यकाळ मागील लोकसभा निवडणुकीच्या आधीच संपला. पण … Read more

खळबळजनक खुलासा! गृह राज्यमंत्री योगेश कदमांनी दिला थेट गुंडाच्या भावाला शस्त्र परवाना..!

खास प्रतिनिधी | मंत्रालय टाईम्स पुणे शहरात सध्या खळबळ उडवणार प्रकरण समोर आले आहे. कुख्यात गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळ याला राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी शस्त्र परवाना दिल्याचे धक्कादायक सत्य उघडकीस आले आहे. पुणे पोलिसांनी सचिन घायवळला आधीच शस्त्र परवाना देण्यास नकार दिला होता. कारण त्याच्यावर खुनाचा प्रयत्न आणि आर्म्स ॲक्टसारखे गंभीर गुन्हे … Read more

गोपिचंद पडळकरांना कडक शब्दांत समज? जयंत पाटलांचा विषयच काढला निकाली

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार जयंत पाटील यांच्या वडिलांचा उल्लेख करत अत्यंत आक्षेपार्ह टीका केल्यानं भाजप आमदार गोपिचंद पडळकर यांच्यावर मोठ्या प्रमाणावर टीका झाली होती. खुद्द शरद पवार यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडं याबाबत तक्रार केली होती. त्यानंतर सांगली जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांनी एकत्र येत पडळकरांविरोधात निषेध सभाही घेतली होती. पण त्यानंतरही … Read more

ब्रेकिंग | कोल्हापूर प्राधिकरणातील अधिकाऱ्यांची पेन्शन थांबवा, पालकमंत्र्यांच्या सूचना

प्राधिकरण हे लोकांच्या सोयीसाठी आहे. परंतु जनतेची कामे करताना वेळकाढूपणा करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांविरोधात कारवाईचा प्रस्ताव तयार करा. कोणी अधिकारी निवृत्त झाला असला तरी पेन्शन थांबवा, अशा स्पष्ट सूचना पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप कदम यांना दिल्या. शासकीय विश्रामगृहावर पत्रकारांच्या गृहप्रकल्पाबाबत चर्चा करताना पत्रकारांनीच कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या कामाची जनविरोधी कार्यपद्धती आबिटकर … Read more

डॉ. विजय सूर्यवंशी कोकण आयुक्त तर डॉ. राजेश देशमुख एक्साइज कमिश्नर

  राज्यात महायुतीचे सरकार पुन्हा आल्यापासून सातत्याने प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या सुरू आहेत. नवीन वर्षात देखील हे बदल्यांचे सत्र सुरूच आहे. गेल्या दोन महिन्यात जवळपास 56 अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यानंतर आज (18 फेब्रुवारी) पुन्हा एकदा राज्य सरकारने भारतीय प्रशासकीय सेवेतील 9 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. त्यानुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त … Read more

महिलांच्या सुरक्षेवरून विशाल पाटील संसदेत आक्रमक; म्हणाले… कुठं आहे..!

  नवी दिल्ली येथे संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून या अधिवेशनात वेगवेगळ्या मुद्द्यांवरुन खासदार आक्रमक होताना दिसत आहेत. सांगलीचे खासदार विशाल पाटील देखील सरकारवर कडाडले असून त्यांनी, जत तालुक्यातील प्रकरणावरून संसदेत प्रश्न उपस्थित केला आहे. केंद्रीय अर्थसंकल्प मांडताना तुम्ही महिला सुरक्षेवर काय तरतूद केली आहे? असा सवाल केला आहे. जत तालुक्यातील एका गावात मुलीवर लैंगिक … Read more

मंत्रालयात ओळख असून नोकरी लावतो म्हणत घातला ६ लाखाचा गंडा; पोलीसांनी ठोकल्या बेड्या

  सातारा प्रतिनिधी | मंत्रालयात आपली ओळख आहे. तेथील ओळखीने आरोग्य विभागामध्ये नर्स म्हणून नोकरी लावतो, असे महिलेला सांगून फसवणूक केल्याप्रकरणी राजेश उर्फ पप्पू नंदकुमार शिंदे (वय 35, रा.बोरगाव ता. सातारा) या भामट्याला सातारा शहर पोलिसांनी अटक केली. याबाबत अधिक माहिती अशी, पप्पू शिंदे याने 2023 मध्ये संबंधित तक्रारदार महिलेशी ओळख निर्माण केली. महिलेला नोकरीची … Read more

मुख्यमंत्र्यांकडे तक्रारींसाठी मंत्रालयात रीघ

खास प्रतिनिधी | मंत्रालय टाइम्स  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गाऱ्हाणे घालण्यासाठी मंत्रालयात मंगळवारी बरीच रीघ लागली होती. कारगील युद्धात शहीद झालेल्या जवानाची पत्नी व मुलगा परभणी येथून नोकरीच्या कामासाठी आला होता. तर आळंदी येथील डॉ. गणपतराव जगताप महाराज हे अंध असूनही मदतनीसाच्या मदतीने भरमसाठ आलेले वीजबिल कमी करण्यासाठी आणि बंद पडलेले मीटर बदलून घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे … Read more

WhatsApp Icon Telegram Icon