ब्रेकिंग | कोल्हापूर प्राधिकरणातील अधिकाऱ्यांची पेन्शन थांबवा, पालकमंत्र्यांच्या सूचना

प्राधिकरण हे लोकांच्या सोयीसाठी आहे. परंतु जनतेची कामे करताना वेळकाढूपणा करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांविरोधात कारवाईचा प्रस्ताव तयार करा. कोणी अधिकारी निवृत्त झाला असला तरी पेन्शन थांबवा, अशा स्पष्ट सूचना पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप कदम यांना दिल्या. शासकीय विश्रामगृहावर पत्रकारांच्या गृहप्रकल्पाबाबत चर्चा करताना पत्रकारांनीच कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या कामाची जनविरोधी कार्यपद्धती आबिटकर … Read more

WhatsApp Icon Telegram Icon