मोठी बातमी! बीडमध्ये CID ने डॉक्टरला उचललं..!
खास प्रतिनिधी सरपंच संतोष देशमुख (Santosh deshmukh) हत्याप्रकरणातील प्रमुख तीन फरार आरोपींना अटक करण्यासाठी सीआयडी पोलिसांनी चक्रे फिरवली आहे. त्यानुसार, गुरुवारी तिन्ही आरोपींचे फोटोसह परिपत्रक जारी करत आरोपींची माहिती देणाऱ्यांना योग्य ते बक्षीस दिलं जाईल,असेही जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे, सरपंच हत्याप्रकरणात एसआयटी नेमण्यात आल्यानंतर सीआयडी (CID) पथकाकडून तपासाला वेग आल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातच, … Read more